पूर्वीचा भाजप अतिशय सुसंस्कृत होतं आणि आताच्या भाजप बद्दल काही समजत नाही अशी टीका राष्ट्रवादी शरदचंद्र गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. सध्या भाजपच्या विकासाच्या गोष्टी करतात तो विकास त्यांनी केलेलाच नाही हे दुर्दैव आहे. परंतु भारतीय जनता पक्षाचे नेते ज्या पद्धतीने बोलतात मला त्याचं आश्चर्य वाटत असल्याचं देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.