व्हिडिओ

Nawab Malik : नवाब मलिक यांना ‘सर्वोच्च’ दिलासा, उच्च न्यायालय निकाल देईपर्यंत वैद्यकीय जामीन कायम!

राष्ट्रवादी नेते नवाब मलिकांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाकडून वैद्यकीय जामीन कायम राहण्यात यश आलं आहे.

Published by : Dhanshree Shintre

राष्ट्रवादी नेते नवाब मलिकांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाकडून वैद्यकीय जामीन कायम राहण्यात यश आलं आहे. हायकोर्टाचा निकाल येईपर्यंत नवाब मलिकांचा वैद्यकीय जामीन कायम असेल. राष्ट्रवादीचे आमदार मेडिकल जामीनावर बाहेर आहेत. आणि हाच वैद्यकीय जामीन कायम कोर्टाकडून कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे जोपर्यंत मलिक आजारी आहेत तोपर्यंत त्यांना जेलच्या बाहेर जाण्याची परवानगी मिळाली आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी