व्हिडिओ

Sunil Kedar | काँग्रेस नेते सुनील केदार यांना दुसरा मोठा धक्का; शिक्षेनंतर आमदारकीही गमावली!

काँग्रेस नेते सुनील केदार यांची आमदारकी रद्द झाली आहे. दोन वर्षांपेक्षा अधिक शिक्षा झाल्याने सुनील केदार यांचं सदस्यत्त रद्द झालं आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नागपूर : काँग्रेस नेते सुनील केदार यांची आमदारकी रद्द झाली आहे. दोन वर्षांपेक्षा अधिक शिक्षा झाल्याने सुनील केदार यांचं सदस्यत्त रद्द झालं आहे. नागपूर जिल्हा बँक गैरव्यवहार प्रकरणात कोर्टाकडून सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. दरम्यान, सुनील केदार सध्या रुग्णालयात दाखल आहेत. छातीत दुखत असल्याने ते सध्या रुग्णालयात आहेत.

Lokshahi Marathi Live Update : रणजितसिंह मोहिते पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करा- राम सातपुते

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का