Ganpati bappa  Team Lokshahi
व्हिडिओ

Kokan Railway : आता कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी, 13 ऑगस्ट ते 11 सप्टेंबरदरम्यान रोज धावणार विशेष गाडी...

गणेशोत्सवासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस ते ठोकूर दरम्यान रोज धावणारी विशेष गाडी जाहीर करण्यात आली आहे.

Published by : Team Lokshahi

कोकण रेल्वे मार्गावर गणपती विशेष गाड्यांच्या 32 अतिरिक्त फेऱ्या जाहीर केल्या असतानाच या मार्गावर गणेशोत्सवासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस ते ठोकूर दरम्यान रोज धावणारी विशेष गाडी जाहीर करण्यात आली आहे.

याआधी 32 अतिरिक्त फेरा जाहीर करण्यात आल्या असून या पाठोपाठ आता कोकण रेल्वेने 01153 / 01154 या कामांकडे धावणारी आणखी एक विशेष गाडी जाहीर केली आहे. ही गाडी दिनांक 13 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर 2022 या कालावधीत दररोज धावेल. ही गाडी मुंबई ते लोकमान्य टिळक टर्मिनसवरून रात्री सव्वा दहा वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी साडेचार वाजता ती कर्नाटकमधील ठोकुरला पोहोचेल.

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंची जाहीर सभा

Salman Khan : अभिनेता सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी

Uddhav Thackeray : रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात 'या' तारखेला उद्धव ठाकरेंची जाहीर सभा

आमदार सुहास कांदेंविरोधात गुन्हा दाखल

झिशान सिद्दीकी, सलमान खान धमकी प्रकरण; 20 वर्षीय तरुणाला अटक