मराठा आरक्षणासंदर्भातील क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टाने स्वीकारली आहे. याचिकाकर्ते विनोद पाटलांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. क्युरेटिव्ह पिटीशनवर २४ जानेवारीला सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीशांसमोर ही सुनावणी पार पडेल. यावर श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.