व्हिडिओ

Shivsena UBT and NCP MLA Hearing Updates : अपात्रता प्रकरणाची सुनावणी लांबणीवर

शिवसेना आणि राष्ट्रवादीची आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी लांबणीवर गेली आहे. आमदार अपात्रता प्रकरणी आज होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली.

Published by : Team Lokshahi

शिवसेना आणि राष्ट्रवादीची आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी लांबणीवर गेली आहे. आमदार अपात्रता प्रकरणी आज होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली असून शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भात सुनावणी गुरूवारी होणार आहे. सरन्यायाधीश उपस्थित नसल्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

जेवणात जिरे मोहरीची फोडणी देण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे जाणून घ्या

Beauty Tips : हिवाळ्यात हवी गुलाबी त्वचा, वापरुन पाहा बीटरूटचा फेस पॅक

बोरीवलीत गोपाळ शेट्टींचे कार्यकर्ते आक्रमक

Navneet Rana | रमेश बुंदिलेंसाठी नवनीत राणा मैदानात, अडसूळ पितापुत्रांवर टीकास्त्र | Lokshahi News

Sanjay Raut : शिवसेना, एनसीपी फोडण्यामागे अदानी होते हे दादांनी कबूल केलय Maharashtra Vidhansabha