व्हिडिओ

Shivaji Park Sabha : शिवाजी पार्क मैदान कुणाला मिळणार? पार्कसाठी शिवसेना, शिवसेना UBT, मनसेचा अर्ज

शिवाजी पार्क मैदानावर सभा घेण्यासाठी शिवसेना, शिवसेना UBT आणि मनसेने अर्ज केले आहेत. १७ नोव्हेंबर रोजी कोणाला परवानगी मिळणार याकडे लक्ष.

Published by : shweta walge

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर १७ नोव्हेंबर रोजी सभा घेण्यासाठी परवानगीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) या तिन्ही पक्षांनी मुंबई महानगरपालिकेकडे अर्ज करण्यात आले आहेत. मात्र शिवाजी पार्कवर अद्याप कुणालाही सभेची परवानगी नाही. त्यामुळे शिवाजी पार्क कोणाला मिळाणार हे पाहण महत्वाच ठरणार आहे.

महाराष्ट्र विधानसभेत अपक्ष उमेदवारांची संख्या वाढली; बहुजन समाज पक्षाचे सर्वाधिक उमेदवार

मुंबईत तापमानात घट, उपनगरांत पारा 20 अंशाखाली

भाज्यांची किंमतवाढ ६३.०४ टक्क्यांवर; घाऊक महागाईचाही चार महिन्यांतील सर्वोच्च स्तर

Special Report | Vadgaon Sheri Vidhan Sabha Election | ऐन निवडणूकीत सुनील टिंगरेंना मोठा धक्का

NEWS PLANET With Vishal Patil | PM Modi | मोदींचं 'मिशन ग्लोबल साऊथ' ; असा असेल दौरा