व्हिडिओ

कल्याण पूर्वच्या जागेवरुन शिवसेना-भाजपमध्ये मिठाचा खडा, नाराज पदाधिकारी Eknath Shinde यांच्या भेटीला

कल्याण पूर्वच्या जागेवरुन शिवसेना-भाजपमध्ये मिठाचा खडा पडल्याच दिसत आहे.

Published by : shweta walge

कल्याण पूर्वच्या जागेवरुन शिवसेना-भाजपमध्ये मिठाचा खडा पडल्याच दिसत आहे. नाराज पदाधिकारी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेणार आहेत. सुलभा गायकवाड यांच्या उमेदवारीवरुन शिंदेंच्या शिवसेनेमध्ये नाराजी नाट्य पहायला मिळत आहे. त्यामुळे महायुतीमध्ये देखील वादाची शक्यता आहे.

मनसेकडून 45 उमेदवारांची यादी जाहीर, अमित ठाकरे यांना माहीममधून संधी

मनसेची यादी जाहीर, 45 उमेदवारांची घोषणा, माहिममधून अमित ठाकरेंना उमेदवारी

महाराष्ट्र विधानसभेकरिता २८८ मतदारसंघासाठी आज राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल

अभिजीत बिचुकले विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का; आणखी एका बड्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश