सत्ताधाऱ्यांच्या उमेदवारांना त्यांच्या गाड्यांमधून रसत पुरवली जात आहे. असा आरोप शरद पवारांनी केला आहे. महायुती सरकारवर त्यांनी हा गंभीर आरोप केला आहे. तर पवारांच्या काळात रसत पुरवणं चालायचं, आता नाही असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिल आहे. शरद पवार यांनी महायुती सरकारवर गंभीर आरोप केला आहे.