SC Rejects Petition against EVM | हारलं की EVMमध्ये छेडछाड दिसते-SC, Arvind Sawant यांची प्रतिक्रिया
सर्वोच्च न्यायालयाने EVM विरोधातील याचिका फेटाळली, निवडणूक हरली की EVMमध्ये छेडछाड दिसते - SC
Published by : shweta walge
EVMला विरोध करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. जिंकलं की तुम्हाला EVM चांगले वाटतात निवडणूक हरली की तुम्हाला EVMमध्ये छेडछाड दिसते अस कोर्टाने म्हटलं आहे.