व्हिडिओ

Sujat Ambedkar: वंचित 2 जागांवर समाधानी? सुजात आंबेडकर काय म्हणाले?

अयोध्येमध्ये 22 जानेवारीला रामललाची प्रतिष्ठापना करणार आहे आणि हा सोहळा संपूर्ण एक महिना चालणार आहे.

Published by : Team Lokshahi

अयोध्येमध्ये 22 जानेवारीला रामललाची प्रतिष्ठापना करणार आहे आणि हा सोहळा संपूर्ण एक महिना चालणार आहे. त्यासाठी नागपूरमधील शिवगर्जना ढोल ताशा व ध्वज पथकाला सादरीकरण करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. याच ढोल ताशा पथकाने 20 नोव्हेंबरला अयोध्यामध्ये जाऊन सादरीकरण केलं होतं. तेव्हाच त्यांना बोलवलं जाईल असं सांगितलं होतं. त्यानंतर आता त्यांना अयोध्या राम मंदिर तीर्थक्षेत्राकडून पत्र प्राप्त झालेला आहे. 24 आणि 25 तारखेला सादरीकरण करायला या असा आमंत्रित करण्यात आलेला आहे. 22 तारखेला गर्दी असेल आणि त्या दिवशी तुमचं सादरीकरण शक्य होऊ शकणार नाही.

Lokshahi Marathi Live Update : नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...