बारामती आता सोपी राहिलेली नाही. निवडणुकीच्या काळात कोण काय म्हणतंय, आणि कोण काय आरोप करतंय? हे गांभीर्याने घ्यायचं नसतं. अजित दादांसह सर्वांना सांगतो आधी जिंकून या. असा टोला उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार अजित राऊतांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना लगावला आहे.