उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संजय राऊत यांच्यामध्ये सोम्या गोम्यावरून जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. 'त्यांचे सोम्या गोम्या दिल्लीत आहेत. ज्यांनी गुलामी पत्करली आहे त्यांनी आमच्यावर बोलू नये. सोम्या गोम्या कोण आहेत २०२४ ला कळेल', असे जोरदार प्रत्युत्तर संजय राऊत यांनी अजित पवारांना दिले आहे.