पुणे ड्रग्ज प्रकरणाचे संगमनेर कनेक्शन समोर आलेलं आहे. कॅमिकल ताडीसाठीच्या कॅमिकल पुरवठा करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. संगमनेरमधल्या क्लोरल हायड्रेटचा कारखाना उधवस्त करण्यात आला आहे. कारखान्यामधून तब्बल 2300 किलो हायड्रेट पावडर जप्त करण्यात आलेली आहे. पुणे पोलिसांनी संगमनेरमध्ये ही मोठी कारवाई केली आहे. सोमवारी सांगलीमध्ये 122 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आलं होतं.