छत्रपती संभाजी राजे आपल्या उमेदवारीचा अर्ज आज किंवा उद्या दाखल करणार असल्याची माहिती लोकशाहीला विश्वसनीय सूत्रांनी दिलीय. छत्रपती संभाजीराजे हे अपक्ष उमेदवार म्हणून आपला अर्ज भरणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येतेय.