व्हिडिओ

Uday Samant on Abhishek Ghosalkar : घोसाळकर गोळीबार प्रकरणावरुन सामंतांनी विरोधकांना घेतलं फैलावर

Published by : Team Lokshahi

अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. मॉरिसला मोठं करण्याचं काम 'सामना'ने केलं, दोघांची मिटींग का झाली? कशासाठी झाली? असा सवाल उदय सामंत यांनी उपस्थित केला आहे.

दोघांना तडजोड करण्यास कुणी सांगितलं? असाही सवाल मंत्री उदय सामंत यांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यी एकनाथ शिंदेंना त्या प्रकरणामध्ये ओढायचं, मुख्यमंत्र्यी म्हणून महाराष्ट्रात चांगलं काम करत असताना, लोक त्यांच्या बाजूने आकर्षक होत असताना, कुठचा तरी एखादा प्रसंग धरून त्यांना बदनाम करायचं, ही गोष्ट खरच दुर्दैवी आहे. आजपर्यंत 'सामना' या दैनिकातून मॉरिस नोरान्हो याचे उदात्तीकरण करण्यात आले. त्यामुळे मॉरिसचं उदात्तीकरण कोण करत होतं?, त्याला मोठं कोण करत होतं? हे तुम्हला कळलं असेल. राज्यात कुठलीही घटना घडली की त्यासाठी एकनाथ शिंदे यांना जबाबदार धरणे चूक आहे, असे उदय सामंत म्हणाले.

Aadesh Bandekar | Ganpati Aagman | बांदेकर कुंटुंबासोबत गणेशोत्सवानिमित्त खास गप्पा | Marathi News

Supriya Pathare | Ganpati Aagman | वाजत-गाजत सुप्रिया पाठारे यांच्या घरी बाप्पा आगमन | Marathi News

selfie With Bappa |पाहा तुमचा बाप्पा लोकशाही मराठीवर | Marathi News

Dagadusheth Ganpati | दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन | Marathi News

Tembha village Bappa | शहापूरमधील टेंभा गावात भाविकांनी साकारला स्वामी समर्थांचा देखावा