मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणासाठी निकालवाचन लांबवल्याचे आरोप रोहित पवार यांनी केले होते. मुख्यमंत्री शिंदे यांचं हिंगोलीतील भाषण पूर्ण होईपर्यंत विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर थांबले होते. आमदार अपात्रता निकालावरून रोहित पवारांनी विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.