धर्मवीर-2 या चित्रपटावरुन राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. चित्रपट वैगेरे बोगस, भंप्पक असल्याचं राऊतांची टीका आहे. खोटेपणावर पांघरून घालण्यासाठी चित्रपटाची निर्मिती करण्यात आल्याचा टोला राऊतांनी लगावला आहे.
आपल्या खोटेपणावर पांघरून घालण्यासाठी अशा प्रकारचे चित्रपट अनेकदा यादी काश्मीर फाईल या चित्रपट भाजपच्या लोकांनी निर्माण केले असे अनेक चित्रपट भाजपच्या लोकांनी निर्माण केले असे संजय राऊत म्हणाले.