व्हिडिओ

Rajya Sabha Election 2024: राज्यसभेच्या निवडणुकीची तारीख जाहीर; 3 सप्टेंबर रोजी मतदान आणि मतमोजणी

Published by : Dhanshree Shintre

राज्यसभेच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. 3 सप्टेंबर रोजी मतदान आणि मतमोजणी होणार आहे. राज्यसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाने ही राज्यसभेची निवडणूकीची तारीख जाहीर केली आहे. उदयनराजे भोसले आणि पियूष गोयल यांच्या राज्यसभा जागेवर निवडणूक होणार आहे.

या 2 जागा रिक्त होत्या कारण, उदयनराजे भोसले हे लोकसभेतून निवडणूकीच्या रिंगणात उतरले होते आणि त्याचबरोबर पियूष गोयल यांनाही लोकसभेच्या निवडणूकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं होतं. हे दोघंही लोकसभेमध्ये खासदार झालेले आहेत. त्यामुळे त्यांची राज्यसभेची जागा रिक्त आहे. 3 सप्टेंबर रोजी मतदान आणि मतमोजणी होणार आहे. त्यामुळे आता या सदस्यांच्या ठिकाणी कोणाची वळणी लागते, कोण जिंकतं त्याकडे लक्ष आहे.

Navratri 2024: नवरात्रीचे नऊ दिवस अखंड ज्योति पेटती राहण्यासाठी घ्या "ही" काळजी

Navi Mumbai: खारघर-बेलापूर कोस्टल रोडसाठी सिडकोकडून टेंडर; रहिवाशांचा तीव्र विरोध

Navratri 2024: माहूर गडावर नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी सुरु

Navratri 2024: जाणून घ्या नवरात्रीमध्ये लावण्यात येणाऱ्या अखंड ज्योतिमागे काय आहे कारण...

IND vs BAN: पहिल्या कसोटीत भारताने बांगलादेशचा केला 280 धावांनी पराभव; मालिका 1-0 ने जिंकली