व्हिडिओ

Rajashree Umbare Uposhan | राजश्री उंबरे यांच्या उपोषणाचा आज बारावा दिवस | Marathi News

Published by : Team Lokshahi

छत्रपती संभाजीनगरमध्ये राजश्री उंबरे यांच्या उपोषणाचा आज बारावा दिवस आहे. राजश्री उंबरे यांचं मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरु आहे आणि उपोषणा दरम्यान राजश्री उंबरे यांची प्रकृती खालावली आहे. राज्य सरकारच्या मंत्र्यांकडून करण्यात आलेली शिष्टाई आतापर्यंत अयशस्वी झाली. राजश्री उंबरे यांना राज्यातून प्रतिसाद वाढत चालला आहे.

Berlin Movie Review: अपारशक्ती खुरानाने 'या' सस्पेन्सफुल चित्रपटात प्रशंसनीय काम केले

Vijay Wadettiwar : महाराष्ट्रात येणारा आणखी एक प्रकल्प गुजरातला गेला

IND vs BAN: शुभमन गिल यावर्षी कसोटीत तिसऱ्यांदा खाते न उघडताच झाला बाद

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाबाबत संदिग्धता कायम; मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

Mangesh Sasane: जरांगेंच्या उपोषणाला ससाणेंचं उपोषणाने उत्तर; ओबीसी आरक्षण बचावासाठी उपोषण