दुष्काळाचा रब्बीच्या पेरण्यांना मोठा फटका बसला आहे. राज्यात सरासरीच्या 32 टक्केच रब्बीची पेरणी झालेली आहे. दुष्काळामुळं रब्बीचं उत्पादनही घटलेलं आहे. गहू, मका, ज्वारी, हरभऱ्याचं उत्पादन घटलं आहे. पेरण्या घटल्या तर उत्पादनही घटणार त्यामुळे राज्यावरची दुष्काळाची छाया आणखी गडद होणार आहे.