व्हिडिओ

Pune Hit & Run Case : अल्पवयीन आरोपीसह मित्रांचे ब्लड सॅम्पल बदलले?

पुणे हिट अँड रन प्रकरणातील आणखी एक बातमी समोर आली आहे. कार अपघातातील अल्पवयीन आरोपीसह दोन मित्रांचे रक्ताचे नमुने देखील बदलले.

Published by : Dhanshree Shintre

पुणे हिट अँड रन प्रकरणातील आणखी एक बातमी समोर आली आहे. कार अपघातातील अल्पवयीन आरोपीसह दोन मित्रांचे रक्ताचे नमुने देखील बदलले. रक्ताच्या नमुन्यात अल्कोहोल आढळले नाही. ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर यांनी विशाल अग्रवाल यांच्याशी आर्थिक रसद घेऊन अहवाल बदलल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

अपघातावेळी कार मध्ये उपस्थित असलेल्या अल्पवयीन आरोपीच्या दोन अल्पवयीन साथीदारांचे रक्ताचे नमुने आणि कारचालकाचा रक्ताचा नमुना देखील पोलिसांनी तपासणीसाठी ससून रुग्णालयात घेतला होता. मात्र अल्पवयीन आरोपीच्या दोन मित्रांचे रक्ताचे नमुने देखील बदलले गेले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news