खासदार निलंबन प्रकरणी विरोधकांचा आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळेदेखील सहभागी झाले आहेत. संसद भवन परिसरामध्ये विरोधकांनी आंदोलन केलं. 'देशातील जनता सगळंकाही पाहत आहेत' असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.