व्हिडिओ

मीरा बोरवणकरांना हवी ती पोस्टिंग न मिळाल्यानं...; पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं वक्तव्य

पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी मॅडम कमिशनर या पुस्तकातून गौप्यस्फोट केले आहेत.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी मॅडम कमिशनर या पुस्तकातून गौप्यस्फोट केले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये पृथ्वीराज चव्हाणांकडून अजित पवारांची पाठराखण करण्यात आली आहे. मीरा बोरवणकरांना हवी ती पोस्टिंग न मिळाल्यानं बोरवणकरांचा गैरसमज असावा, असे विधान पृथ्वीराज चव्हाणांनी केलं होते.

बोरवणकर यांनी मागितलेली पोस्टीग त्यांनी जमीन हस्तांतरणला विरोध केल्याने मिळाले नसल्याचे पुस्तकात उल्लेख आहे. पण, तसे काही नाही, त्यावेळी त्यांना हवी ती पोस्ट नव्हती. त्यामुळे त्याचा गैरसमज झाला असावा. मला त्यात जास्त माहिती नाही. पण, वरिष्ठ पोलीस अधिकारी बदलीमध्ये खूप मोठी प्रकिया असते. त्यामुळे त्याचा माझ्याबद्दल गैरसमज झाला असेल, असे पृथ्वीराज चव्हाणांनी म्हंटले आहे.

Latest Marathi News Updates live: सरकार स्थापनेबाबत दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत आज चर्चा होणार

संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू; विविध विधेयकांवर होणार निर्णय

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आज दिल्ली दौऱ्यावर; मुख्यमंत्री पदाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार?

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड