बेळगावमध्ये मराठी भाषेमधील प्रभू श्रीरामांचे पोस्टर हटवण्यात आले आहे. बेळगाव जिल्हा प्रशासनाने मराठी पोस्टर हटवले आहे. महाराष्ट्रीय एकीकरण समितीने पोस्टर लावलेले होते. पोस्टर हटवल्यामुळे खासदार धैर्यशील माने आक्रमक झाले आहेत. पोस्टर काढण्याऱ्यावर कडक कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली आहे.