पूजा खेडकरच्या आई- वडिलांच्या घटस्फोटाचा अहवाल केंद्राला पाठवण्यात आला. सखोल चौकशी करून पुणे पोलिसांच्यावतीनं हा अहवाल सादर करण्यात आला. अहवालामध्ये कुटुंबासंदर्भात व्यक्तीसह अनेक व्यक्तींच्या जबाबाची नोंद आहे. तर घटस्फोटानंतर मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर यांच वागणं संशयास्पद असल्याचं अहवालामध्ये नमूद केलेल आहे.