व्हिडिओ

Shivrajeshwar Temple : छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी अवघे 500 रुपये भत्ता; राजकीय नेते म्हणाले...

Published by : Team Lokshahi

मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ‘श्री शिवराजेश्वर मंदिर’साठी राज्य सरकारकडून प्रत्येक महिन्याला केवळ ५०० रुपये इतका तुटपूंजा भत्ता दिला जात आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निधीत वाढ करण्याचे आदेश देऊन दीड वर्षे झाले आहे. तरीदेखील त्यांच्या आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या शासकीय अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच नागपूर येथे चालू असलेले हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी ही मासिक निधी ५०० रुपयांवरून किमान २५ हजार रुपये करण्याचा आदेश तत्काळ निर्गमित करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश; मोहित कंबोज यांचं ट्विट, म्हणाले...

Ambadas Danve : अंबादास दानवे यांचे राज्यपालांना पत्र; पत्रात काय?

कोलकाता येथील डॉक्टर अत्याचार आणि हत्या प्रकरण; 41 दिवसांनी डॉक्टरांचा संप मागे

Pune : पुण्यात विसर्जन मिरवणुकीत चोरट्यांचा धुमाकूळ; मोबाइल चोरीच्या सर्वाधिक घटना