वांद्रे-वरळी सी-लिंक बनायला 10 वर्ष लागली, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर टीका केली आहे. काही लोकांनी आपल्या तिजोरी भरल्या, असं देखील पंतप्रधान मोदी म्हणाले होते. शिंदे, फडणवीस, पवारांच्या नेतृत्वात विकास होत आहेत, असं म्हणत मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले होते.