बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली पाटणा येथे विरोधी पक्षांची बैठक झाली. यामध्ये सर्व प्रमुख विरोधी पक्षांचे नेते सहभागी झाले होते.