व्हिडिओ

मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांचे भाषण; नाराजी व्यक्त करत विरोधक आक्रमक

एकनाथ शिंदेंनी मराठा आरक्षणावर विधानसभेत मोठी घोषणा केली आहे. यावर विरोधकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नागपूर : फेब्रुवारीत मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. विधानसभेत ते बोलत होते. विशेष अधिवेशन बोलवून मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावर विरोधकांनी मराठा समाजाच्या आरक्षणाप्रश्नी कोणतेही ठोस उत्तर दिलेली नाही, असे म्हणत नाराजी व्यक्त केली आहे.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha