मराठा आरक्षणासाठी सराटीत एक दिवसीय आंदोलन करण्यात आले आहे. 20 जानेवारीला दुकानं बंद ठेवण्याचे आव्हान करण्यात आले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी हे आव्हान केलं आहे. नागरिकांना आंदोलनात सहभागी होण्याचे आव्हान करण्यात आले आहे. अंतरवाली सराटीत एक दिवसीय दुकानं बंद ठेवून एक अनोखा आंदोलन करण्यात येणार आहे.