व्हिडिओ

Guru Purnima : गुरुपौर्णिमेनिमित्त साई मंदिर 24 तास खुलं राहणार, शिर्डीत भाविकांची दर्शनासाठी गर्दी

Published by : Dhanshree Shintre

गुरू ब्रह्मा, गुरू विष्णु, गुरु देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः साईबाबांच्या गुरु पौर्णिमा उत्सवाचा आज मुख्य दिवस आहे. गुरुपौर्णिमा उत्सवाला देशभरातून लाखोच्या संख्येने भाविक शिर्डीत दाखल झाले आहे. देशभरात आज गुरुपौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळत आहे.

साईनगरी शिर्डीत दर्शनासाठी पहाटेपासूनच भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय. तर तिकडे स्वामी समर्थांच्या अक्कलकोटमध्ये भाविकांची मोठी गर्दी झाल्याचं दिसत आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त साई मंदिर 24 तास खुलं राहणार आहे. गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त साई संस्थांच्या वतीने धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाच आयोजन करण्यात आल आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालात ठाकरे, पवारांसह काँग्रेसचाही नायनाट झालेला दिसेल : रामदास कदम

'जरांगेंची निवडणूक लढवण्याची पात्रता नाही' ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल

Gift ideas for Diwali : दिवाळीत आपल्या प्रियजनांना द्या 'हे' गिफ्ट्स

Diwali 2024: दिवाळीमध्ये उटणे लावण्यामागे नेमकं कारण काय? जाणून घ्या...

'आभाळमाया', 'वादळवाट' च्या शीर्षकगीतांचा जादूगार हरपला, गीतकार आणि पटकथाकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन