व्हिडिओ

Manipur | मणिपूरमध्ये 'एनडीए'त मोठी फूट; 'एनपीपी'चा सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय | Marathi news

मणिपूरमध्ये एनडीएत मोठी फूट, एनपीपीने सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांना पत्र पाठवले. अमित शहा यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला.

Published by : shweta walge

मणिपूरमधील परिस्थिती गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा चिघळल्यानंतर राज्यातील भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) घटक पक्ष असलेल्या नॅशनल पीपल्स पार्टीने (एनपीपी) सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तसे पत्र पक्षाने भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांना पाठवले आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील प्रचार रद्द करून दिल्लीला परत गेलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी उच्चस्तरीय बैठक घेऊन राज्यातील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला.

Anil Deshmukh Car Attack: माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम

Latest Marathi News Updates live: अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक...

Narendra Modi Nigeria Award: पंतप्रधान मोदींना नायजेरियाचा दुसरा-सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

Gold Rate Decrese | सोन्याच्या दरात मोठी घसरण; सोन्याच्या भावात 15 दिवसात 5500 रुपयांची कमी

Uddhav Thackarey: अडीच वर्ष झाली, न्याय मागतोय; प्रचार संपण्याआधी उद्धव ठाकरेंचा जनतेशी संवाद