मी कुणाच्या लायकीबाबत बोललोच नाही, मनोज जरांगेंनी पाटील यांनी आपल्यावरचा आरोप फेटाळला आहे. खराडीच्या सभेत लायकीबाबत बोललोच नाही, असं जरांगे पाटील म्हणाले. लायकी नसलेल्यांच्या हाताखाली काम करावं लागतं असं जरांगेंचं वक्तव्य होतं. पण जरांगेंनी आपल्या वक्तव्यावरुन घूमजाव केला आहे.