ससून रुग्णालयात कैद्यांच्या वॉर्डसाठी नवी नियमावली बनवण्यात आली आहे. रुग्णालयातील कैद्यांचा अतिरिक्त मुक्काम कमी होणार आहे. प्रशासनाकडून नवी कैदी रुग्ण समिती स्थापन झाली आहे. समितीमध्ये सात सदस्यांचा असणार समावेश असणार आहे. प्रत्येक महिन्याला कैदी वॉर्डाचा समिती आढावा घेणार आहे. ललित पाटील ज्याचे अनेक महिने हा मुक्काम होता ससून रुग्णालयामध्ये त्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेतली जाणार आहे.