व्हिडिओ

NCP : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणीची शक्यता,सुनावणीकडे राज्याचं लक्ष

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह वादावर आज सुनावणीची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टातील सुनावणीकडे पुर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Published by : Team Lokshahi

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह वादावर आज सुनावणीची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टातील सुनावणीकडे पुर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती भुयान यांच्या समोर सुनावणी होणार आहे. तर निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या बाजूने दिलेल्या निकालाला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कोणाचे असा प्रश्न आता निर्माण होत आहे.

NEWS PLANET With Vishal Patil | 'लाडकी बहीण' ठरणार गेमचेंजर? लाडक्या बहिणींची कुणाला साथ?

Nilesh Rane | Kokan Vidhansabha | कोकणात कुणाचं वारं? निलेश राणे Exclusive

Mumbai Vidhansabha Poll | मुंबईकरांचा कौल कोणाला? 'या' नेत्यांना मिळणार पराभवाचा धक्का ?

मणिपूरमध्ये आंदोलनाला आठवडाभर स्थगिती, ‘कोकोमी’चा निर्णय

'त्या' प्रकरणी अजित पवार यांना बारामती कोर्टाचे समन्स