नवाब मलिक यांच्या मुलीवर राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सना मलिकांकडे राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी दिली आहे. याची घोषण अजित पवार यांनी केली. राष्ट्रवादी अध्यक्ष अजित पवार यांनी मुंबईतील सभेतून ही घोषणा केली.
महिलांना आणि तरुणांना संधी द्यायची आहे म्हणून आम्ही सना नवाब मलिक यांना प्रवक्ता म्हणून घोषित करत असल्याचे अजित पवार यांनी सांगितलं.