महेश महाले, नाशिक
निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने मोठी कारवाई केली आहे. नाशिकमध्ये नामांकित हॉटेलमध्ये कोट्यवधी रुपये सापडले आहेत. पाच कोटींहून अधिक रक्कम असल्याची माहिती मिळत आहे. या ठिकाणी एक गाडीसुद्धा जप्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता नेमकं या संदर्भात काय खुलासा होतो हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.