हाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात कोणाची सत्ता स्थापन होईल, कोण मुख्यमंत्री होईल, आणि कोणाला किती जागा मिळतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, राज्यभरात कोणाची सत्ता येईल, याबद्दल विविध प्रश्न विचारले जात आहेत.
एक्झिट पोल्सनुसार, कोणत्या मतदारसंघात कोण निवडून येण्याची शक्यता आहे, आणि कोणाचा पराभव होण्याची शक्यता आहे, याचे अंदाज बांधले जात आहेत.
तर, जाणून घ्या मुंबईकरांचा कौल कोणाला मिळणार आहे, आणि कोणत्या नेत्यांना मिळणार पराभवाचा धक्का. मुंबईतील काही प्रमुख राजकीय लढाया विशेषतः चर्चेत आहेत, ज्यामध्ये प्रमुख नेत्यांचा भविष्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.