खासदार श्रीकांत शिंदेंचं ठाकरे पिता-पुत्राला आव्हान दिले आहे. 'एकाने पाचपाखाडी जागा जिंकून दाखवा', 'तर दुसऱ्याने कल्याण लोकसभा मतदारसंघ लढवून दाखवा' असे आव्हान त्यांनी दिलेले आहे. 'कल्याणच्या सभेत 500 लोकही जमा करता आली नाहीत' असा घनाणातही त्यांनी केला आहे. जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली आहे असे श्रीकांत शिंदे म्हणाले.