व्हिडिओ

MNS : मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक

मराठी पाट्यांचा मुद्दा चांगलाच तापला आहे.

Published by : Team Lokshahi

मनसे कार्यकर्त्यांना वाकोला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मराठी पाट्यांचा मुद्दा चांगलाच तापला असताना सुप्रीम कोर्टानं दिलेला अल्टिमेटम संपूनही मुंबईतील कलिना येथील प्रसिद्ध ग्रँड हयात हॉटेल वर मराठी भाषेतील नामफलक नाही. याच मुद्द्यावरून मनसे ग्रँड हयात हॉटेल समोर आक्रमक झाली पण आंदोलन कारण्यापूर्वीच पोलिसांनी मनसे आंदोलकांना ताब्यात घेतलं. वाकोला पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती