मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा केली आहे. बांगलादेशमध्ये अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांच्या मदतीकरता ही चर्चा झाल्याचं कळतंय. अधिकाधिक विशेष विमानाद्वारे बाधित देशवासियांना पुन्हा महाराष्ट्रात आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहे.
मायदेशी आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील. मदतीकरता सर्वोतोपरी उपाययोजना करण्यात येतील याची ग्वाही परराष्ट्रमंत्र्याकडून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेली आहे.