विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून निर्णय घेतला जात असल्याचा आरोप केला आहे. मराठा समाजाला वारंवार फसवलं जात आहे. 50 टक्क्यांच्या वर आरक्षण देता येत नाही, मर्यादा वाढविण्यासाठी केंद्रासोबत बोलावं आणि संसदेने कायदा करावा लागेल हा निर्णय निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घेतला जात आहे, अशी सडकून टीका अंबादास दानवे यांनी सरकारवर केली आहे.