व्हिडिओ

मनोज जरांगे पाटील यांची निवडणुकीतून माघार; कारण काय?

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला आणि समर्थकांना अर्ज माघारी घेण्याचे आवाहन केले.

Published by : shweta walge

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. आज (सोमवार) विधानसभा निवडणुकीची उमेदवारी माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला. यासोबतच त्यांनी समर्थकांना आपले अर्ज माघारी घेण्याचे आवाहन देखील यावेळी केले.

महाराष्ट्र विधानसभेत अपक्ष उमेदवारांची संख्या वाढली; बहुजन समाज पक्षाचे सर्वाधिक उमेदवार

मुंबईत तापमानात घट, उपनगरांत पारा 20 अंशाखाली

भाज्यांची किंमतवाढ ६३.०४ टक्क्यांवर; घाऊक महागाईचाही चार महिन्यांतील सर्वोच्च स्तर

Special Report | Vadgaon Sheri Vidhan Sabha Election | ऐन निवडणूकीत सुनील टिंगरेंना मोठा धक्का

NEWS PLANET With Vishal Patil | PM Modi | मोदींचं 'मिशन ग्लोबल साऊथ' ; असा असेल दौरा