व्हिडिओ

Maharashtra Politics : महायुतीचे नेते उद्धव ठाकरे, पवारांच्या संपर्कात?

नवी मुंबईच्या राजकारणामध्ये मोठ्या भूकंपाची शक्यता आहे. नवी मुंबईतील शिवसेना भाजप नेते मविआच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे.

Published by : Team Lokshahi

नवी मुंबईच्या राजकारणामध्ये मोठ्या भूकंपाची शक्यता आहे. नवी मुंबईतील शिवसेना भाजप नेते मविआच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. तर विधानसभा तिकीटासाठी नवी मुंबईतील नेत्यांकडून प्रयत्न सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

महायुतीमध्ये ज्यांना लोकसभेत मोठा फटका बसलेला होता आणि विधानसभेच्या आधी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे, कारण नवी मुंबईच्या राजकारणामध्ये मोठ्या भूकंपाची शक्यता वर्तवली जात आहे. महायुतीचे नेते हे विधानसभेच्या तिकीटासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचं सूत्रांद्वारे समोर आलं आहे. त्यामुळे ते ठाकरेंची शिवसेना किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी