व्हिडिओ

विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांचं आंदोलन

विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. याच पार्श्वभूमीवर आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. एक अकेला मोदी सबपे भारी असे लिहिलेलं बॅनर हातात धरून सत्ताधाऱ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. जोरदार घोषणाबाजी करत सत्ताधाऱ्यांकडून आंदोलन केलं जात आहे.

शिवसेनेची पहिली यादी जाहीर; कुणाला मिळाली संधी?

Shivsena Candidate List: शिवसेनेची पहिली यादी जाहीर; कुणाला मिळाली संधी?

मनसेकडून 45 उमेदवारांची यादी जाहीर, अमित ठाकरे यांना माहीममधून संधी

मनसेची यादी जाहीर, 45 उमेदवारांची घोषणा, माहिममधून अमित ठाकरेंना उमेदवारी

महाराष्ट्र विधानसभेकरिता २८८ मतदारसंघासाठी आज राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल