व्हिडिओ

Lok Sabha Election 2024 Survey: महाराष्ट्रात मविआवर महायुती भारी? नव्या सर्व्हे कोणाला किती जागा?

लोकसभेमध्ये एनडीएला महाराष्ट्रात एकूण 40 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर मविआला फक्त 9 जागा मिळतील असा टाइम्स नाउ-नवभारत सर्व्हेतून अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Published by : Dhanshree Shintre

लोकसभेमध्ये एनडीएला महाराष्ट्रात एकूण 40 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर मविआला फक्त 9 जागा मिळतील असा टाइम्स नाउ-नवभारत सर्व्हेतून अंदाज वर्तवण्यात आला आहे. राष्ट्रवादी भाजपमध्ये गेल्याने मविआला तोटा झाल्याचे सुद्धा या सर्व्हेतून म्हटले आहे. टाइम्स नाउ नवभारतचा 2024 लोकसभा सर्वे जारी झालेला आहे. राष्ट्रवादीला भाजपात गेल्याने तोटा होणार असल्याचं 22 % लोकांनी म्हटले आहे तर 32 % लोकांनी फायदा होणार असल्याचं टाइम्स नाऊ नवभारतच्या सर्वेत म्हटले आहे. टाइम्स नाऊ नवभारतने केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांचे भाकीत केले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला 39 जागा मिळू शकतात. तर काँग्रेस आणि उद्धव ठाकरे आणि शरद गटाला 9 जागा मिळू शकतात. अजित पवार यांच्या पक्षाला महायुतीत जाण्याचा फायदा होणार की तोटा तर 22 टक्के लोकांनी तोटा होणार असल्याचे म्हटले आहे. 32 टक्के लोकांनी फायदा होणार असल्याचा दावा केला आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी