ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या पोलीस कोठडीत पुन्हा वाढ झाली आहे. ललित पाटीलला 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मोक्काच्या कारवाईनंतर ललित 22 दिवसांपर्यंत पोलीस कोठडीत असेल.