व्हिडिओ

Koyana Dam Satara : यंदा कोयना धरण ओव्हरफ्लो झालंच नाही

यंदा कोयना धरण ओव्हरफ्लो झालंच नाही. महाराष्ट्रातील मुख्य धरणांपैकी एक अशी कोयना धरणाची ओळख आहे.

Published by : Team Lokshahi

यंदा कोयना धरण ओव्हरफ्लो झालंच नाही. महाराष्ट्रातील मुख्य धरणांपैकी एक अशी कोयना धरणाची ओळख आहे. दरवर्षी ऑगस्टमध्ये कोयना धरण ओव्हर फ्लो होतं. यंदा मात्र ऑक्टोबर उजाडला तरी कोयना धरण भरलेलं नाही. कोयना धरण भरण्यासाठी 6 टीएमसी पाण्याची गरज कोयना धरण क्षेत्रात कमी पाऊस झालाय. कोयना धरणात सध्या 94 टीएमसी पाणी आहे.

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result

Sanjay Raut :इतिहास चंद्रचुड नायडूंना माफ नाही करणार | Maharashtra Vidhansabha Result

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news