व्हिडिओ

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

शशिकांत सुर्यवंशी, कराड

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याचे पाहायला मिळत आहे. पाणलोट क्षेत्रामधील मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणात एकूण 75.26 टीएमसी पाणीसाठा आहे.

धरणाची पाणी पातळी नियंत्रित करणेसाठी आज संध्याकाळी 4 वाजता धरणाचे वक्र दरवाजे १ फूट ६ इंच उचलून सांडव्यावरून दहा हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना धरण प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावाचे थेट अपडेट्स

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...